المدة الزمنية 10:50

मी येतोय चित्रपटातील रियल हिरो घनशाम पंधरा लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलेली जबरदस्त मुलाखात

بواسطة Pratham Post
1 725 755 مشاهدة
0
8 K
تم نشره في 2017/11/13

कानगावचे शेतकरी बारा दिवसापासून संपावर;छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांचा पाठींबा राज्यातील इतर गावा सारखे एक गाव कानगाव .. मात्र ते आज वेगळे ठरले आहे .. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगावात मागील बारा दिवसापासून येथील शेतकऱ्यांनी आणि गावकऱयांनी सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे .शेतमालाला भाव दुधाला भाव मिळावा यासाठी गावाने संपाचे हत्यार उपसले आहे .. गावातील दूध त्यांनी मंदिराच्या शिखरावर ओतून दिले आहे ... गावातील शेतकरी आता स्वतासाठी धान्य उत्पादन करणार आहेत . सरकारकडे मागण्या दिल्या आहेत मात्र त्याची साधी दखल हि घेण्यात आली नाही . या शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी छोटा पुढारी घनश्याम दरोडे गावात आले होते त्याच्याशी केलेली खास बातचीत फक्त प्रथमपोस्टच्या दर्शकासाठी links युट्युब ----/channel/UCRZWo9HBpid6kqNag_ZBUyA?view_as=subscriber ट्विटर ----https://twitter.com/prathampost4 फेसबुक पेज ---https://www.facebook.com/prathampost12/ वेबसाईट ---- http://prathampost.in/index

الفئة

عرض المزيد

تعليقات - 226