المدة الزمنية 24:20

Ajab Bakbak with Bhaurao Karhade | Part 2 | TDM | Marathi Interview | ISuuportTDM

755 مشاهدة
0
32
تم نشره في 2023/05/07

यामध्ये भाऊरावांना विचारलं आहे, तुम्ही कधी रडला आहात का? ते म्हणतात मी कधी रडत नाही. जेव्हा वडील गेले तेव्हा ओक्साबोक्शी रडलो होतो. बाकी कधी रडल्याचं आठवत नाही. अशा व्यक्तीच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. अजब बकबक with "भाऊराव कऱ्हाडे" ( भाग २ ) Like, share and subscribe #ISupportTDM Crew: Host: Anand Kulkarni Camera: Bhalchandra, Vaibhav Editing: Shubham Kulkarni Special Thanks: Chandrakant Nannavare Akshay Bhakare Bhaurao Karhade and his staff नमस्कार! 'अबक' अर्थात 'अजब बकबक कम्युनिटी' वर आपले स्वागत! 'अजब बकबक कम्युनिटी' या मंचाचा उद्देश हा नवीन काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हा मंच 'कलासक्त' लोकांनी 'कलासक्त' लोकांसाठी निर्माण केला आहे. ज्यांच्याकडे कायम 'बकबक' करण्याची कला आहे त्यांच्यासाठी हा मंच कायम खुला आहे. यात आम्ही सुरुवात म्हणून 'standup कॉमेडी' आणि 'poetry' चे ओपन mics घेत आहोत. ज्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्यातून नवनवीन विनोदी व संवेदनशील 'बकबकवीर' आपल्या भेटीला येतील. पण, एवढ्यावरच न थांबता 'अबक' आपल्यासमोर अधिकाधिक व नवनवीन प्रयोग घेऊन येईल; ज्याच्यासाठी आपल्याला 'अबक' च्या पाठीशी उभे राहायचे आहे. तुम्ही कायम सोबत रहाल हीच अपेक्षा! फेसबुक page लिंक:- https://m.facebook.com/AjabBakbakCommunity इन्स्टाग्राम लिंक : -https://www.instagram.com/ab_community/ #TDM #TDMsongs #marathi #marthiinterview #interview #bhauraokarhade #podcast #marathipodcast #marathimovie #moviepromotion #TDMshows #IsupportTDM #theatre #talkies

الفئة

عرض المزيد

تعليقات - 2