@shivrajkulkarni46283 months ago🙏🙏🙏 👌👌👌तुम्ही रेसिपीतील अगदी सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या पद्धतीने सांगितल्या आहेत त्यामुळे लाडू चुकणं शक्यच नाही , तुम्हाला खूप खूप धन्यवाद ! 10
@
@samridhim58696 months agoखूपच परफेक्ट , सर्व टिप्स अगदी उपयोगी , नववधू असेल तरी डोळे मिटून सुंदर लाडू बनवू शकेल. 14
@
@truptidatye3 months agoखूप सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही. विशेष म्हणजे वाटी,कप आणि वजनाचं माप दिले आणि सगळे बारीक टिप्स सांगितले. माझे नेहमी बिघडतात. हे नक्की करून बघेन 1
@
@ushadesai7386 months agoखूप खूप धन्यवाद ताई..अगदी डब्यात भरेपर्यंत ची माहिती दिलीत❤❤ 5
@
@asawarikulkarni53312 months agoआपली पदार्थ। बनवण्याची सांगायची माहिती खूप छान वाटली खूप मस्त झाले आहेत लाडू❤ 3
@
@vidyajog3636last monthमी करून पाहिले. खूप सुंदर झाले. अशा मऊ लाडूची रेसिपी मला खूप दिवस हवी होती. तुमच्या टिप्स एकदम परफेक्ट. धन्यवाद!
@
@jayshreetillu41873 months agoKhupch Chan tips Ani praman hi vatti Ani gram madhe dile. Thanks a lot.apratim.
@
@sujatabhosale1736 months agoखूप सुंदर झालेत लाडू . लाडू करतांना टीप्स पण खूप छान दिल्यात तुम्ही . 🌹🌹👌👌👌👌💯💯👍 2
@louizanafernandes84103 months agoखूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देवाचा आशीर्वाद असो
@
@seetahariharan40896 months agoatta paryant che rava ladoo che atyant clear details and steps survati pasun shevat paryant with crucial tips..... ha video pahilyavar koni hi try karu shakto.. Thanks mam for your efforts
@
@smeetanagarhalli59272 months agoमी आज करून पाहिले लाडु.खूप छान झाले आहे. मुलींना आवडले.😊
@
@shilpaparalikar95836 months agoKhup sundar rava ladoo zale tumhi sangitlelya tips nusar.Ashach recipes nusar sundar tips dya mam. Thank you so much
@
@rashmibangale9143 months agoKhup chan n shantateni pramanasahit mahiti dilit tai
@
@saritaramteeke8143last monthPerfect and minute details ❤ Thank you dear for the recipe
@
@shubhangipainaik66406 months agoखूपच छान पद्धत... प्रथमच कोणी तरी इतक्या डिटेल मध्ये पाकातले लाडू दाखवले... विशेष म्हणजे timing आता पर्यंत कोणीच सांगितलं नव्हतं... 👌👌👌👌👍
@
@prakashparamanand44492 months agoKhoop chan mepan asech karun baghin. Thank u.
Sobat khava kiva ole naral ghalun sudha banavtat
God bless you.🙏❤ 2
Pakatlya laduche tension yayche. Thanks mam
Thank you dear for the recipe