@milibagchi7837منذ 3 سنواتLoved the way you distributed food to the underprivileged. May God bless you abundantly. Watching from New Jersey, US. THANK YOU FOR SHOWING VITHAL AND RUKHMAI.
@
@StitchingWithSurekhaمنذ 3 سنواتमनापासून सगळ्या गोष्टी करते बाई माझी. सगळ्या ना पुर्ण जेवण ते पण गरमागरम खुप छान. 151
@
@bharativenkatesh7740منذ 3 سنواتAwesome work you are doing ,feeding poor people, God bless you .you're beautiful person
@kirtigaikwaddalvi4978منذ 3 سنواتशोधला तर माणसात च असतो देव.दुसऱ्याचे चेहऱ्यावर हसू आणणे खूप मोठे काम असते आणि खरच खप समाधान भेटते.. 15
@
@augustinepereira8886منذ 3 سنواتGuru is Inspiring. HAPPY GURU PURNIMA crazy foody Ranjita
@
@dhanshreepitale3936منذ 3 سنواتखूप बरे वाटले सगळ्यांना गरमागरम अन्न देताना बघून . अशीच सदैव हसत रहा . 9
@
@pratibhasSwagمنذ 3 سنواتGood job tai.. You are inspiration. Gbu
@
@snehalmulik7931منذ 3 سنواتToday's vlog completely devotional, , feeling better, Ranjita God blessed u and ur family, ur blue colour kurti blue is my favorite colour, that id="hidden3" class="buttons">colour suits on u nicely, after long time seeing Rashmi, nice video, ....وسعت
@
@nehachavan2430منذ 3 سنواتTai tula pahatch rahav vatat g kiti positive ani kiti chan boltes as vatach nahi ki phone madhe pahte samora Samor alyasarkh vatat lavkarch aapan bhetnar na khup exited aahe mi☺ 13
@
@hansikapatil5555منذ 3 سنواتGod bless you dii.❤️ Khup cha hota aajcha vlog
@
@abhijeetborude3266منذ 3 سنوات अप्रतिम. खरंच खूप कमाल आहेस ताई तु. तुझ्या मधला भक्तीभाव.. श्रद्धा.. माणुसकी.. खूप ह्रदयस्पर्शी आहे.. प्रेरणादायी आहे. सोबतच जेव्हा जेव्en5" class="buttons">हा तु अन्नदान करतेस.. तेव्हा तुझ्या बद्दल खरंच खूप अभिमान वाटतो. तुझे हे कार्य असंच अखंडितपणे चालु राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. जय हरी विठ्ठल ....وسعت
@
@nidhiotawanekar3134منذ 3 سنواتSuch a really great work ranjeeta tujhya kade baghun tujhyasarih banaychi iccha hote kuthun yet he bal tujhyat nice vlog ❤️
@
@vaishnavibandekar4971منذ 3 سنواتI proud of you tai ❤️ love you so much tai 4
@
@vijaysule7347منذ 3 سنواتबेटा खूप नशीब वान आहेस तु आषाढी एकादशीला दर्शन झाले आणि अन्नदान करून पुण्याच काम करत आहेस देव तुला भर,भरून देईल आणि माझा पण आशीर्वाद आहे तुला☺️ 7
@
@poojasubhedar465منذ 3 سنواتरंजीता तुझ्या कार्यास सलाम.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदाता सुखी भव. ओवी ला लवकर बर वाटू दे.तिची बडबड आणि मस्ती बघायला मिळत नाही . 9
@
@gayatrigohane8151منذ 3 سنواتGood morning tai.love you always.keep smiling
@
@sakshisawarkar3155منذ 3 سنواتTai.तुझ्या मनाच्या मोठे पणाला सलाम. अशीच सामाजिक बांधीलकी जपून ठेव tai. आजच्या जगात त्याचीच गरज आहे 3
@
@aparnamanjrekar6907منذ 3 سنواتवा, खूप छान व्हिडीओ..विठ्ठल रखुमाईचं दर्शन झाले आणि तुझ्यातल्या माणुसकीचेही दर्शन घडले तुला अनंत शुभाशीर्वाद ! ☺️.. 2
@
@vikaspekhale4979منذ 3 سنواتJagat annadana peksha kuthlech dan shreshta nahi ani tumhi aaj ashadi ekadashi chya divshi annadan kele tyamule Vitthal Rakhumai sadaiv tumchya pathishi id="hidden6" class="buttons"> ubhi rahin , ani annadana mule tumhala ani tumchya kutumbala khup punya hi milel. "Jay Hari Mauli" hat's of you Ranjita vahini ....وسعت1
@
@sangitamhatre5582منذ 3 سنواتआषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा या दिवशी त्या दिवसाचा खूप खरंच सार्थक केलं सगळ्यांना जेवण देऊन त्यांना तृप्त कडून तू जणू काही देवाचेच काम केलं खूप छान करतेस खूप मला आवडतं अशीच करत राहा सगळ्यांना मदत सगळ्यांना प्रेम वाटते खूप छान वाटतं सगळ्यांची काळजी घेतेस मनाने चांगले ठरवते ही खूप छान असं सगळे जा केलं किती छान होईल परत एकदा खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला ....وسعت
@
@komalshende7152منذ 3 سنواتBest vlog ❤ Keep it up taii Jay sadguru 2
@
@madhavisawant3003منذ 3 سنواتशुभ सकाळ ❤️❤️ ओवी ❤️❤️ रंजीता खूप छान सर्वांना अन्न ग्रहण करण्याची कल्पना, मला आवडली.खुप चांगले काम करत आहेस.रोहनने मित्राला ही खाऊ पाठविला फारचं छान
@
@anitasalunke9403منذ 3 سنواتखुप छान सुविचार, आणि तसेच आचरण आहे तुम्हा सर्वांचे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय सद्गुरु
@
@rujutakubal1603منذ 3 سنواتतुझे व्हिडिओ आम्ही टीव्ही वर नेहमी एकत्र पाहतो ..तुझ्याबद्दल काय सांगू ..कमीच आहे .तू म्हणजे ना आमची एक positive एनर्जी आहेस. All the best Ranjeeta.
@
@padmasawalkar8097منذ 3 سنواتतुमची मैत्री अशीच घट असु दे ही इश्वर चरणी प्रार्थना मला माझ्या मैत्रीणीची खूप आठवण येते पन ती तीन महीन्या आगोदर मला सोडून देवाकडे निघून गेली तुझी मैत्री बघून खूप छान वाटते 1
@
@anitasalunke9403منذ 3 سنواتखुप छान दर्शन झाले तुझ्या मुळे, डोळे भरून आले तुझे खुप आभारी आहे, तुझ्यासारख्या मुली मिळो सगळ्यांना.
@
@vrushalic3389منذ 3 سنواتआपण करत असलेले दान उजव्या हाताचे ङाव्या हाताला कळले नाही पाहीजे. असे म्हणतात. कारण कोणाला सांगायची गरज नाही देवाला माहीती आणी आपलयाला . 6
@
@kalpanabagul355منذ 3 سنواتRanjita you are really great .Tula kahich kahi kami padnar nahi.ovvi kashi ahe kalji ghe. 2
@
@pkale8954منذ 3 سنواتखुप छान वाटलं व्हिडीओ पाहून अशीच आनंद वाटत राहा.मनात असले तरी सगळ्यांना हे जमत नाही . तू खरच भारी आहेस सुखी रहा
@
@Laxmichava122منذ 3 سنواتताई तू जे केलस याला म्हणायचं खरी आषाढी वारी कारण माणसात देव आहे प्राउड ऑफ यू ताई ❤️
@
@riddhipatil2540منذ 3 سنواتSuvichar khup sundar astat. Ek number ❤️❤️ 1
@rakshandaphatak5193منذ 3 سنواتVery proud feeling for u and lots of love , ani tu last la tu reyu madhe ramdhev baba bolis na tevha mazhi mummy hasun vede zale aksharsha dolyytun pani ala , ashich comedy karta raha and always keeep smiling.
@
@vijayakarki2964منذ 3 سنواتKhup chhan vatla aajcha video vithu mauli mandir aani sarvana jevan dile khup bare vatle ashich sada hasat raha god bless you & your family Ranjita 1
@
@sheelapravin1575منذ 3 سنواتखूप छान विठू माऊली चे दर्शन झाले आणि सोबतच जेवण अगदी लहान थोर व्यक्ती यांना दिले खूप खूप भारी आहेस ताई आपल्यातील एक घास इतरांना देण्याची इच्छा ती पण सत्त्यात आणणे हे तुलाच म्हणजे तुझ्या सोबत असलेल्या तुझा जोडीदार आणि फॅमिली या मुळेच शक्य झाले आहे. ....وسعت
@
@sakshimalvankar5221منذ 3 سنواتशुभ संध्याकाळ जय सद्गुरु ताई.ताई तु अन्नपूर्णा आहेस.
@
@sampadabhagat3502منذ 3 سنواتताई खूप खूप छान व्हिडिओ. खरचं तुझ खूप खुप कौतुक करावंस वाटत ताई तुझा बद्दल खूप काही बोलावं वाटतं.खूप छान आहेस प्रेमळ आहेस सुंदर हसर कुटुंब आहेतुझा खूप अभिमान वाटतोजय सद्गुरू तुझकडे बगून खूप उत्साही वाटत
@
@kalpanasunil1221منذ 3 سنواتअप्रतिम मंदिर आणि तुझे काम पण अप्रतिम Keep it up God bless you
@
@priyankasawantparab5464منذ 3 سنواتGood job Ranjita Bappa bless you❤ ani Rashmi kharach chan disat hoti aaj me heroin hu. 1
@
@vishaljadhav7500منذ 3 سنواتविठ्ठल रुक्माई हे देवा अशीच आपली कृपादृष्टी राहू दे रंजीता च्या मागे ही श्रीचरणी प्रार्थना
@
@ratankantdalavi7217منذ 3 سنواتKhupch chaan Tai che vichaar aahe Srvancha mnacha vichaar krta Sadguru tumhala kahi kmi pdu denar nahi Jay sadguru 1
@
@prabodhanjvlogs6806منذ 3 سنواتHats off to you.Baghtana dolyat paani aale.Samorchya mansachya chehrya war jo anand asto to baghtana agdi bharun yete.keep up the good work 1
@
@5thbvidhivrindadubla181منذ 3 سنواتThanks wish kele manun. Aani video pan mast ghri basalaya vittal che darshan zale.
@
@47pournimarokade92منذ 3 سنواتKhup chan kam kartys tai tu kharch sarvanchya manat aahes tu tula khup bless bhetat tyach barober aapli family pn mothi hot aahe enjoy your life dear aamhi khup mothy fan aahot tai tuzy❤️ 1
@
@ayushblogvideo3732منذ 3 سنواتशुभ सकाळ ताई तुम्ही कोणाला मनापासुन असं आपलं करता तुमची मैत्री अशीच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना जय सदगुरू 2
@
@rajeshbaraskar1562منذ 3 سنواتbaala che vajan vadnya sathi Kay karu shakto. 2
@
@prabhakargawde228منذ 3 سنواتKhupach chan manage karate ranjita.keep it up. Vithu Mavuli tuzya parivarala sukhi thevo. From saudi arebia. 1
@
@krantisonar8143منذ 3 سنواتतुमचे सगळे video खूप छान असतातं मी तुमचे रोज सगळे video न चुकता बघते तुम्हाला भेटायची इच्छा आहे .. आणि असेच video टाकतं जा ताई
@
@priyankamahale1267منذ 3 سنواتTai pandurangcha dardhan gheun khup chaan vattl. Tai tu khup chaan work krte.God bless you 3
@
@smitadesai7918منذ 3 سنواتKupch chan video.aanndan mhanje kup motha Dan.tyanchya cheharyvarcha hasu mhanjech kup Aashirwad.
@
@aartiranjane7075منذ 3 سنواتKhup Chan bolela te kami padel Bappa blessed 1
Keep it up taii
Jay sadguru 2
रंजीता खूप छान सर्वांना अन्न ग्रहण करण्याची कल्पना, मला आवडली.खुप चांगले काम करत आहेस.रोहनने मित्राला ही खाऊ पाठविला
फारचं छान
All the best Ranjeeta.
Ek number ❤️❤️ 1
Keep it up
God bless you
Srvancha mnacha vichaar krta
Sadguru tumhala kahi kmi pdu denar nahi
Jay sadguru 1
Vithu Mavuli tuzya parivarala sukhi thevo.
From saudi arebia. 1
Hats of you 1
Deva sarvanchya iccchya purn kr.
Sarvanna sukhat thev